Search
Generic filters

सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट)

सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट)

सविस्तर माहिती

सेंद्रिय खत (सिटी कंपोस्ट)

सोलापूर बायो एनर्जी कंपनी,तुळजापूर रोड-सोलापूर,

सेंद्रिय खतांचे तुटवडा बाबत आपण जाणताच, परंतु आमचे कडे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत  50,100,150,200 टन अश्या  मागणीधारका साठी  ठोक विक्रीसाठी  ऊपलब्ध आहे,त्वरीत संपर्क साधावा..

फायदे :

  1. कोरडवाहू किंवा नापीक जमीनीचा कस वाढण्यास मदत
  2. अधिक पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता जेणेकरुन कमी पाण्याच्या उपलब्धतेत पण योग्य प्रकारे शेती करता येते.
  3. रासायनिक खतांचा वापर कमी करते.
  4. उत्पादन क्षमतेत सुधारणा आणि वाढ.
  5. जमीन भुसभुशीत ठेवते. त्यामुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचे संतुलन राहते.
  6. पिकांच्या आवश्यकतेनुसार पोषक द्रव्याचे वितरण केले जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9284006221

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व