Search
Generic filters

ऑरगॅनिक गुळ विकणे आहे

ऑरगॅनिक गुळ विकणे आहे

सविस्तर माहिती

ऑरगॅनिक गुळ विकणे आहे

आमच्याकडे उत्तम प्रतीचा ऑरगॅनिक उसापासून तयार केलेला ZBM गुळ विकणे आहे

ZBM गुळ म्हणजे काय ?

ZBM हा एक ऑरगॅनिक गुळ आहे. हा गुळ बनवण्यासाठी वापरला जाणारा ऊस हा पण रसायन मुक्त असतो. म्हणजे त्या उसाचे उत्पादन करताना कोणतेही प्रकारचे केमिकल वापरले जात नाही. उसाचे उत्पादन करताना प्रामुख्याने गाईचे शेण,गोमूत्र,लिंबाच्या झाडाचे पाने,आंब्याच्या झाडाचे पाने,जांभळाच्या झाडाच्या पाने असे अनेक वनस्पती पासून खत व फवारणी बनवली जाते म्हणजे ZBM चा गुळच नाही तर कच्चा माल पण हा ऑरगॅनिक आहे.ZBM हा पूर्णतः केमिकल मुक्त आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9881108969

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व