सेंद्रिय खते मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सेंद्रिय व जैविक खते, मशरुम कंपोस्ट, पेंडी व पेंडींची मिश्रणे, वनस्पती अर्क, चिकट तसेच कामगंध सापळे, बुरशीनाशके, किटकनाशके, सुत्रकृमीनाशके, विषाणुजन्य किटकनाशके तसेच मित्र किडी यांचे उत्पादक. माती, पाणी, सुक्ष्मजीव, पानदेठ, द्राक्षकाडी, सेंद्रिय तथा रासायनिक खते व बियाणे तपासणी व त्यावर आधारीत कृषी सल्ला. अनुभवी तज्ञांमार्फत शेतीविषयक सल्ला सेवा.
साई पीट : (एस. जी.)
एस. जी. संपूर्णपणे सेंद्रीय पदार्थांपासून तयार केलेले लागवड माध्यम असून रोपवाटीकेमध्ये भाजीपाला तसेच इतर रोपे तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या वापराणे बियाण्याची उगवण चांगली होऊन मुळांची संख्या वाढते, परिणामी रोपांची जोमदार वाढ होते. रोपवाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये नैसर्गीक स्वरुपात उपलब्ध होऊन रोपांचे किड व रोगांपासून संरक्षण होते.
फायदे:
- सामू व विद्युतवाहकता संतुलित असल्याने बियाने उगवणीसाठी योग्य वातावरण मिळते.
- कमी कर्ब नत्र गुणोत्तरामुळे रोपांची जोमदार वाढ होते.
- बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
- वाढणाऱ्या रोपांना आवश्यक अन्नद्रव्यांचा नैसर्गीक स्वरुपात पुरवठा होतो.
- पिकवाढीसाठी लागणारी सेंद्रीय खते व सूक्ष्मजीव उपलब्ध होतात.
- रोगकारक बुरशी व जिवाणूपासून मूक्त
- रसायने व तणांचे बीयाणे यांपासून मुक्ती.
कसे वापरावे :
साई पीट एस.जी. जसेच्या तसे रोपे तयार करण्यासाठी ट्रे, पिशवी किंवा कुंडयांमधे वापरावे.
उपलब्धता : २५ किलो बॅग
विक्रेत्याशी संपर्क : 7666721592