सेंद्रिय कांदा विकणे आहे (अहमदनगर)
आमच्याकडे उत्तम प्रतीचा पुना फुरसुंगी डबल पत्ती( गावरान व्हरायटी) सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला 150 क्विंटल कांदा विकणे आहे.
सेंद्रिय पद्धतीने गो कृपामृत वापरून तयार केलेला कांदा विकणे आहे.
ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9623423262