सेंद्रिय तूरडाळ विकणे आहे (औरंगाबाद)
आमच्याकडे उत्तम प्रतीची प्रमाणित (सर्टीफाइड) सेंद्रिय तूरडाळ (विनापॉलिश) विकणे आहे
कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता तसेच कोणत्याही रासायनिक किटनाशकांची फवारणी न करता उगवलेली सेंद्रिय अख्खी तूर तसेच या तुरीपासून तयार केलेली विनापॉलिश सेंद्रिय तुरडाळ विकणे आहे. या डाळीला आम्ही प्रमाणित (सर्टिफिकेशन) सुध्दा करून घेतले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9322989383