सेंद्रिय स्लरी मिळेल
02-04-2023
सेंद्रिय स्लरी मिळेल
साहीत्य :-
- 1 लीटर (देशी गाईचे गोमुत्र)
- 1 किलो (देशी गाईचे शेण)
- 1 किलो बेलाचा पाला
- 1 किलो सीताफळाचा पाला
- 1 किलो कनेर चा पाला
- 1 किलो कडूनींबाचा पाला
- १ किलो रुटीचा पाला
कृती :-
- हे सर्व पदार्थ एका मातीच्या माठामध्ये एकत्र करून 100 पाण्यामध्ये 72 तास भिजवत ठेवावे.
- नंतर गाळणीने सर्व स्लरी गाळून घ्यावी व 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर या प्रमाणात किटकनाशक म्हणून किंवा संद्रीय भाजीपाला व फळझाडावर फवारणी करावी.
फवारणी शक्यतो सांयकाळी किंवा सकाळी करावी, स्टीलच्या किंवा इतर धातूच्या भांड्या मध्ये साठवणूक प्रक्रिया व कृती करू नये.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8485804654
organic slurry in Jalna
सेंद्रिय स्लरी मिळेल
350 रु लिटर
अमृत दिपक कुलकर्णी
8485804654
8485804654
पिंपळी धामणगांव , ता. परतूर , जि. जालना
पत्ता :-
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती