Search
Generic filters

श्री व्हेजिटेबल गार्डन सर्विसेस

सविस्तर माहिती

श्री व्हेजिटेबल गार्डन सर्विसेस

  •  नमस्कार, आम्ही आपणाला आपल्याच जागेमध्ये टेरेस वरती किंवा ग्राउंड फ्लोअर किंवा उपलब्ध ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला बाग तयार करून देतो त्यामध्ये वेलवर्गीय ,फळ वर्गीय, कंदवर्गीय, व इतर सर्व लागवड करून देतो उत्तम प्रकारे मार्गदर्शन पुरवतो.
  • यामधून आपणाला आपला भाजीपाल्याचा होणारा खर्च पूर्णपणे बंद होणार आहे व सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम प्रकारे जपता येणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरांमध्ये आम्ही ही सेवा पूर्ववत आहोत.
  • शहरांमध्ये अशा प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला बाग हा अतिशय उत्तम उपक्रम आहे आपण याचा लाभ घेऊ शकता सेवा पुरवण्यासाठी संपर्क साधा

उत्तम प्रकारे मार्गदर्शन पुरवले जाईल 

संपर्क :- श्री गडदे 8767808283

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व