18-05-2023
पिकांची एकसारखी व जोमदार वाढ होवुन पानाला चकाकी येते. जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते त्यामुळे त्यांचे शोषण जास्त प्रमाणात होवुन पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. उत्पन्नात २०% ते २५% पर्यंत वाढ होते. प्लान्ट एक्सपर्टच्या वापरामुळे फुल व फळ धारणेत वाढ, फळांना आकर्षक रंग, गुणवत्ता, आकारमान व रोगप्रतिकार शक्तित वाढ ही दिसुन येते. अद्वितीय कार्यपध्दतीमुळे पिकांच्या आकारमान व वजनात भरघोस वाढ होते.
खालील औषधी योग्य दरात मिळतील :-
पॅकेजिंग:-100 मिली, 250 मिली, 500 मिली
शिफारस केलेली पिके:- कांदा, लसुन, आले, संकरित कपाशी, टोमॅटो, कोबी, मिर्ची, शिमला मिर्ची, वांगे व सर्व प्रकारचा भाजीपाला, तसेच सोयाबीन, तुर व दाळवर्गीय पिके इत्यादी.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8262802792
800
मोहिनी
8262802792
8262802792
मुसळगाव , ता. सिन्नर , जि. नाशिक