Search
Generic filters

ऑर्गनिओ भारतातील एकमेव उत्पादन

ऑर्गनिओ भारतातील एकमेव उत्पादन

सविस्तर माहिती

ऑर्गनिओ भारतातील एकमेव उत्पादन

 

ऑर्गनिओ –  विद्राव्य ऑरगॅनिक कार्बन जिवाणू , व्हॅम,  osa हित.

ऍडव्हान्सड ऍग्रो इंडस्ट्रीज यांचे विद्राव्य ऑरगॅनिक कार्बन जिवाणू, व्हॅम, osa सहित १००% सेंद्रिय “Isareal Origin” उत्पादन ऑर्गनिओ च्या वापरामुळे जमिनीत जीवाणूंची भरमसाठ वाढीमुळे आवश्यक असणारे घटक पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो व जमिनीचे आरोग्य सुधारते व जमीन उपजावू बनते.

घटक :-

 • ऑरगॅनिक कार्बन : जमिनीच्या आत्मा जमिनीत ऑरगॅनिक कार्बन असल्यास च जिवाणू जिवंत राहू शकतात.
 • व्हॅम – मयकोरायझा
 • ऑर्थो सिलिसिक ऍसिड
 • 18  प्रकारची जिवाणू
 • नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू
 • स्फुरद विरघळवणारे जिवाणू
 • मायकोरायझा
 • सल्फर विरघळवनारे जिवाणू
 • पालाश विरघळवणारे जिवाणू
 • मातीचा चिकटपणा कमी करणारे तसेच चुनखडी ला विरघळवणारे जिवाणू
 • इतर जिवाणू

२२ प्रकारची अन्नद्रव्ये :- 

नत्र , स्फुरद , पालाश , गंधक , मॅग्नेशियम , कॅल्शियम झिंक , फेरस , कॉपर , बोरॉन , मॅगेनिझ , कोबाल्ट , मोलीब्लेडम , सिलिकॉन , टीन , टिटॅनियम , आयोडीन , क्रोमियम , थोरियम , सेलेनियम , लेड , सोडियम.

१८ प्रकारची संप्रेरके :- 

डॉरमिन , ॲबसिसिन , नॅप्थेलिन असेटिक , इंडॉल 3 ब्युटिरिक , सायटोकायनिन , झियाटीन , इथिलीन , सॅलीसिसिक , बासिनोलाईट , पॉलिअमाईन , अॅस्कॉर्बिक , युमिक , जिब्रेलिक 3 , जिब्रेलिक 12 , पेप्टाईड , कॅरिकिन्स , ट्रायकंट्रिनॉल , फेरेटीमा पोस्थ्यमा फेरोमोन.

फायदे :-

 1.  मुळांची प्रचंड वाढ करते.
 2.  जमिनीचा पोत सुधारतो .
 3.  जमिनीतील पाण्याचा निचरा करते.
 4.  जमीन भुसभुशीत करण्याचे काम करते.
 5.  पिकांची वाढ,फुटवा जोमदार करते, काळोखी आणते.
 6.  स्थिर झालेले अन्नद्रव पिकास उपलब्ध करते.
 7.  जमिनीतील पाण्याचा निचरा तसेच अतिरिक्त क्षारांचे विघटन करते.
 8.  जमिनी मध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढविते.
 9.  पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
 10.  C:N गुणोत्तर समतोल ठेवते.
 11.  उत्पादनात 20-30 %वाढ होते.
 12.  रासायनिक खतांचा मात्रेत 20-25 बचत.

वापर :- 

 • सर्व  फळबाग  पिके  आणि  भाजीपाला पिके
 • 5 किलो प्रति एकर ड्रीप मधून, आळवणी तुन
 • जमिनी साठी अमृत शेतकऱ्यांसाठी वरदान.

अधिक माहितीसाठी संपर्क ऍडव्हान्सड ऍग्रो इंडस्ट्रीज औरंगाबाद. 8855055079

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व