ऑरगोफॉस विरघळविणारे विषाणू
प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजी.प्रा.लि
ऑरगोफॉस फायदे :-
- प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजी चे ऑरगोफॉस हे एक स्फुरद विरघळविणारे जैविक खत आहे.
- नत्राच्या खालोखाल स्फुरद पिकांच्या प्रमुख अन्नद्रव्यांपैंकी एक आहे.
- रासायनिक खतांद्वारे पुरविलेल्या स्फुरदापैकी बरेचसे स्फुरद जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांमुळे स्थिर होऊन ते पाण्यात न विरघळणा-या (घट्ट) स्वरूपात परिवर्तीत होतात.
- असे घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळवून द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव करतात. पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपातील स्फुरदच पिकांची मुळे शोषून घेऊ शकतात.
- बुरशी वाणातील ॲस्परजीलस, अवामोरी आणि पेनिसिलीयम डीजीटॅटम तर अणुजीव प्रकारातील बॅसिलस पॉलीमीक्झा, बॅ. मेगाथेरियम आणि बॅ. स्ट्रायटा हे कार्यक्षम स्फुरद विरघळविणारे सूक्ष्मजीव आहेत.
- स्फुरद जीवाणू खत वापरले असता अधिक प्रमाणात स्फुरद शोषले जाते.
प्रमाण :- आळवणी साठीची मात्रा १ किलो प्रति एकर.
पिके : ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा, तसेच सर्व कडधान्य व फुलझाडे, इ.पिकांसाठी उपयुक्त.
प्रामोनुट्री :-
प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजी चे प्रामोनुट्री हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन असून यात प्रामुख्याने नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू (ॲझोटोबॅक्टर), स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी) व पालाश विरघळविणारे जीवाणू (के.एम.बी) या तिन्हीचा समावेश केलेला आहे.
ॲझोटोबॅक्टर :-
हे जीवाणू जमिनीमध्ये हवेतील नत्र स्थिर करण्याचे काम करते व वनस्पतीला उपलब्ध करून देते. वरील तिन्ही जिवाणू हे वनस्पतीला मुख्य अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.
प्रमाण :- आळवणी साठीची मात्रा १ लिटर प्रति एकर.
गहू, मका, भात,नाचणी,सोयाबीन,ऊस,आंबा,मोसम्बी,संत्रा,द्राक्ष, डाळिंब, कांदा,मिरची काकडी टॉमेटो बटाटा गाजर इतर फळबाग व भाजीपाला सर्व पिकांसाठी उपयुक्त.
आमची आणखी उत्पादने :-
- अझोस्फेर – (ॲझोटोबॅक्टर) -नत्र स्थिरीकरण करणारी जीवाणू खते.
- मायक्रोझीन – (झिंक विरघळविणारे जीवाणू).
- पोटमो – (पालाश विरघळविणारे जीवाणू).
- नुट्रीलाईन – (फॉस्फेट विरघळविणारे जीवाणू).
- पोटग्रो- (द्रवरुप पालाश विरघळविणारे जीवाणू).
संपर्क :- 9503220832