शेळी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

शेळी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय प्रशिक्षण
Nilesh Bhimrao Ubale  
 
 
 
 मेसेज करा
 8390463647

शेळी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व ISO प्रमाणित स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी आयोजित

प्रशिक्षण पुर्ण केल्यावर कर्ज प्रकरण आणि शासकीय योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यात येईल.

  • अंबड 26 मार्च ते 27 मार्च
  • बदनापूर 27 ते 28 मार्च
  • भोकरदन 28 ते 29 मार्च
  • जाफ्राबाद 29 ते 30 मार्च
  • जालना 30 ते 31 मार्च
  • मंठा 31 मार्च ते 1 एप्रिल
  • परतूर 1 एप्रिल ते 2 एप्रिल
  • घनसावंगी 2 एप्रिल ते 3 एप्रिल
  • पाथरी (परभणी) 3 एप्रिल ते 4 एप्रिल

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी कॉल करून नाव नोंदणी आवश्यक

निलेश उबाळे (मुख्याधिकारी)

जालना जिल्ह्यातील बेरोजगार युवक आणि शेतकरी यांना सुवर्णसंधी, प्रशिक्षण पुर्ण केल्यावर लगेच तिन्ही विषयांचे प्रमाणपत्र, माहिती पुस्तिका, शासकीय योजना प्रस्ताव तसेच सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट दिला जाईल…

शेळी, कुक्कुटपालन

 मेसेज करा
 8390463647
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading