Search
Generic filters

मानवचलीत पेरणी यंत्र

मानवचलीत पेरणी यंत्र

सविस्तर माहिती

मानवचलीत पेरणी यंत्र

नमस्कार, शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत.  यापैकी एक गरज म्हणजे  म्हणजे पेरणी करणे, आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय मानवचलीत पेरणी यंत्र, एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते

यंत्र कसे चालते व त्याचा फायदा कसा होतो संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये आहे

याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे

 1. कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
 2. कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही .
 3. पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
 4. पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो.
 5. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
 6. दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो.
 7. पेरणीतीलअंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत.
 8. हे यंत्र 5 व 7 फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर 42 इंच म्हणजे साडेतीन फूट आहे.
 9. दोन ओळीतील अंतर पाहिजे तेवढे ठेवता येते
 10. हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
 11. वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
 12. आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी  अतिशय उपयुक्त

पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो* यासारखी व इतर अनेक  बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.

 • या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.
 • पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .

अधिक माहितीसाठी संपर्क

Farmers Smile farmer producer CO LTD

7028483511 / 7038704868

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व