प्लँटो – अ खत मिळेल
आमच्याकडे उत्तम दर्जाचे कांदा उत्पादन वाढीसाठी प्लँटो – खत खात्रीशीर मिळेल.
- जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते.
- पिकांची वाढ त्वरित व परिपूर्ण होते.
- अंकुराच्या मुळीची वाढ जलद गतीने होते
- पिकाची कीड व रोग प्रतिकार क्षमता वाढते.
- फळधारणा लवकर होते.
- फळांचा आकार, वजन, रंग, व शर्करेचे प्रमाण वाढते.
- पिकांची प्रतिकारकशक्ती वाढविते.
Content :
- Seweed extract : 10%w/w
- Hydrolzed Protein : 2%w/w
- Organic Protein : 3%w/w
- Bentonite Granules : 85%w/w
हे खत crystal granules (दाणेदार) मध्ये उपलब्ध आहे.
२५ kg मध्ये उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9765890891