कोंबड खत मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व पिकांसाठी उपयुक्त व भेसळ मुक्त असे अंड्यावरील कोंबडी खत होलसेल भावात मिळेल
खत गोणी प्रमाणे तसेच वजनावर (मोकळे) पण मिळेल.
- शेतकरी ते थेट शेतकरी
- उत्कृष्ट क्वालिटी, उत्तम सेवा
- ज्वारी बाजरी,कपाशी,भाजीपाला, कांदा, टोमेटो मका गहू, ऊस, द्राक्ष सोयाबीन इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त
विक्रेत्याशी संपर्क : 9022301569