पोल्ट्री शेड भाड्याने देणे आहे (पालघर)
आमच्याकडे 30/70 चे पोल्ट्री शेड भाडयाने देणे आहे तसेच
- 30/20चे बकरी शेड आहे
- 20/17 चे गोडाऊन आहे
- राहण्यासाठी घर आहे.
- पाण्यासाठी बोर आहे भरड्यासाठी मशीन आहे.
- खाद्यासाठी वालाच गुलि मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9209401400