Search
Generic filters

पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध

पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध

सविस्तर माहिती

पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध

 

अग्रीमेट 9 HP डिझेल मल्टिपर्पस पॉवर टिलर

  • आमच्याकडे 9HP डिझेल, बॅटरी स्टार्ट टर्निंग गिअर असलेला, पीटीओ वर चालणारा,
  • पिक अनुसार रोटावेटर ॲडजस्टमेंट,
  • दोन्ही दिशांनी फिरणारे रोटावेटर ( Forward + Reverse )
  • सेंट्रल रोटरी व बँक रोटरी
  • रिपर कापणी यंत्र जोडता येणारा.

ऊस, केळी, हळद, अद्रक, भाजीपाले इत्यादी सर्व प्रकारच्या पिकामध्ये तन काढणे, आंतरमशागत, भर लावणे, सरी काढणे, नांगरट करण्यासाठी, चाळणी भरणी ,फळबाग मशागत ,पेरणी, फवारणी, रोटावेटर, चिखलनी, वाहतूक, पाणी पंप ,कोळपणी इतर विविध शेती मशागती साठी उपयुक्त पॉवर विडर/टिलर.

  1. हाताळणी करिता सोईस्कर
  2. अनुदानासाठी टेस्ट रिपोर्ट उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क करावा

संपर्क

अग्रीमेट महाराष्ट्र

मोबाइल क्रमांक :- 7378780745

 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व