Search
Generic filters

पॉवर वीडर बैक रोटरी किसान क्राफ्ट विक्रीसाठी उपलब्ध

पॉवर वीडर बैक रोटरी किसान क्राफ्ट विक्रीसाठी उपलब्ध

सविस्तर माहिती

पॉवर वीडर बैक रोटरी किसान क्राफ्ट विक्रीसाठी उपलब्ध

 

मशीन ची वैशिट्ये 

  1. हळद व अद्रक चे बेड वर माती लावणे साठी अत्यंत उपयुक्त
  2. सर्व साईज चे  बेड मध्ये माती लावण्यास उपयुक्त
  3. दीड फुट ते चार  फुट रोटा वेटर करण्याची सुविधा एकाच मशीन मध्ये उपलब्ध .
  4. अद्रक ,हळद,डाळिंब ,उस ,केळी च्या निंदनी,खांदणी व भर लावणे साठी  मशीन
  5. वीस ते पंचवीस अवजारे या मशीन ला जोडता येतात .

किंमत  140000 self start
किंमत  130000 recoil start

दिवसाला चार एकर काम होते खर्च मात्र डीझेल ४०० रुपये व ऑपरेटर चा खर्च ४०० रुपये एकूण ८०० रुपयात चार एकर म्हणजे २०० रुपये एकरी खर्च  बाजारभाव नुसार एक एकर अद्रक ला निंदनी 800+वखरणी 600+व भर लावणे 800खर्च  येतो व त्या कामासाठी  किमान तीन ते  पाच  दिवस  लागतात त्यासाठी  एकूण खर्च 2200रुपये आहे .व मशीन ने एक दिवसात तिन्ही कामे होऊन २००० एकरी प्रमाणे ४ एकरचे ८००० रुपयाची बचत होते .व वेळेवर भर लागल्यामुळे अद्रक,हळद  च बेट कंद  उघडी पडत नाही व त्यामुळे उत्पादनात वाढ होते या  मशीन च्या वापरातून अनेक आधुनिक शेतकरी बांधवाची बचत होत आहे .व या मशीन ने शेतीचे सर्व कामे वेळचे वेळेत करता येते

अधिक माहिती व डेमो साठी  

अशोक आरगडे 

संपर्क:- 9881510419 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व