Search
Generic filters

जबरदस्त शक्तीशाली व बहुउद्देशिय पॉवर विडर

जबरदस्त शक्तीशाली व बहुउद्देशिय पॉवर विडर

सविस्तर माहिती

जबरदस्त शक्तीशाली व बहुउद्देशिय पॉवर विडर

आमच्याकडे उत्तम प्रतीचे शेती उपयुक्त अवजारे योग्य दरात मिळतील.

खास वैशिष्टये :-

 • भारतात प्रथमच दोन्ही दिशेला फिरणारा रोटर.
 • मशिन पुढे चालताना पिकाला भर लावता येते.
 • चेन अथवा बेल्टचा वापर नसल्याने इंजिनची पावर जात नाही.
 • पिकानुसार चाकामधील अतंर व रोटरची रुंदी कमी जास्त करता येते.
 • कमीत कमी व्हायब्रेश व मेंटनन्स फ्री
 •  चालवण्यास अत्यंत सोपा व सुरक्षित
 • ९ HP डिझेल इंजिन , इलेक्ट्रिक स्टार्ट बॅटरीसह
 •  ऊस , भाजीपाला , केळी , कपाशी , आले , हळद , फळबागा इ . सर्व पिंकाच्या अंतर मशागतीसाठी व भर लावणीसाठी अत्यंत उपयुक्त
 •  ३ फॉरवर्ड २ रिवर्स गेअर
 • ८ इंच ते ४.५ फूट ऍडजेस्टेबल रोटावेअर
 • रोटर खाली २ इंच ते १० इंच पेरणीयंत्र सरि रेजर जोडण्याची व्यवस्था.
 • औषधे फवारणी करण्यासाठी एच. टी. पी. जोडू शकतो.
 • सरकारी अनुदान मान्यताप्राप्त

अधिक माहितीसाठी संपर्क : 9823817155 / 9158291811

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

1 thought on “जबरदस्त शक्तीशाली व बहुउद्देशिय पॉवर विडर”

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व