पुढे चालताना माती लावणारा पॉवर विडर मिळेल (सातारा)
आमच्याकडे भारतातील पहिला पुढे चालताना माती लावणारा पॉवर विडर आले ,ऊस ,हळद सर्व पिकांना 1 फुटा पासुन 4.5 फुटा पर्यंत माती लावता येते भारतात बनवलेला, भारतासाठी बनवलेला पूर्ण मशिन गिअर ड्राईव्ह कुठलाही प्रकारचा चैन व बेल्टचा वापर नाही. इंजिन वारंटी 1 वर्ष गिअर बॉक्स वारंटी 6 महिने महाराष्ट्रात कुठे जागा पोहोच काम.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7820930394