उन्हाळी कांदा बियाणे मिळेल
नमस्कार शेतकरी बंधूंनो
आमच्याकडे घरी तयार केलेले पंचगंगा या नामांकित कंपनीचे उन्हाळी कांदा बियाणे मिळेल.
आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील कांदा बियाणे उत्पादक आहोत .आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 157 शेतकऱ्यांना लाल तसेच उन्हाळी कांदा बीज विकलेले आहेत.
- बियाणे उगवण क्षमता : 98%
- बियाणे भाव : 1200 रुपये किलो
संपर्क : श्री . ज्ञानेश्वर त्र्यंबक कदम ( पोलिस पाटील )
पत्ता: मु. शिरजापुर ता. कन्नड जिल्हा . औरंगाबाद.
अधिक माहिती संपर्क 8830777216