प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर
करपा,आकसा,व्हायरस,भुरी,डाऊणी,तेल्या,लाल्या,पिवळे पणा या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा.
प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा…!
प्रिव्हेटिव्ह (एल) ची कार्य करण्याची पद्धत:-
- प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात.
- फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते.
- पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.
फायदे :-
- नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
- झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते.
- पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
- मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
- बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
- हमखास व खात्रीशीर फायदा.सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.
प्रमाण : १ लिटरला २ ते 3 ग्रॅम
प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत :-
- हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गाळून घेणे गरजेचे आहे.
- १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपास ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
- प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.
उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गाळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.
टीप :- सर्व पिकांसाठी उपयुक्त
प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9145499544 / 9075099544
आपला पत्तावर घरपोच औषध मिळवा.