Search
Generic filters

प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर

प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर

सविस्तर माहिती

प्रिव्हेंटिव्ह (एल) स्प्रे पावडर फवारा

करपा,आकसा,टिक्का,पिवळेपणा थांबून, नवीन पाती वाढवा

  • पहिली फवारणी
    • रोपांना फवारले असता रोप लागणी वेळी मोडत (तुटत) नाही.कारण प्रिव्हेंटिव्ह (एल)फवारले मुळे ताकद वाढते व करपा रोगला रोगांपासून थांबवते.
  • दुसरी फवारणी
    • लागणी नंतर दुसरे पाणी किंवा रोप मातीशी जितला वर घ्यावी.
  •  तिसरी फवारणी
    • 4 ते 6 दिवसा नंतर केल्यास पात वाकडी होणार नाही. करपा, पिवळे पणा येऊ देत नाही व नवीन पाती वाढेल.
    • व पुढील फवारणी वातावरण पाहून घेऊ शकता. ( कोणत्याही स्टेज मध्ये वापरता येते)

प्रिव्हेंटिव्ह (एल) फवारणी चे फायदे :

  1. वाकडी झालेली पात जास्त खराब होऊ न देता रोग नियंत्रण ठेवते
  2. नवीन पाती वाढून, त्यावर करपा, आकसा, पिवळेपणा येऊ देत नाही.
  3. नियमित वापराने कांदा लवकर तयार होऊन ईतर औषधांच्या फवारणी चा खर्च 60% कमी होतो.
  4. पिकांचा कोणताही अवस्थेत (स्टेज) मध्ये फवारता येते.
  5. अधिक पाती वाढला मुळे कांदा गोल व पोसला जातो.

प्रमाण : 1 लिटरला  3 ग्रॅम

प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत :

  1.  हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी 12 तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गळून घेणे गरजेचे आहे.
  2.  15 लिटरच्या पंपास 40 ग्रॅम पावडर 1 लिटर पाणी मध्ये भिजवणे,  5 पंपस 5 लिटर पाणी मध्ये 200 ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे.
  3.  प्रती पंपास 1 लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.
  4. उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा 400 ग्रॅम चा पुडा 10 लिटर पाणी मध्ये 1 रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे.

टीप : (सर्व पिकांसाठी उपयुक्त)

अधिक माहितीसाठी संपर्क : 9145499544 / 9075099544

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व