Search
Generic filters

आरके ग्राफ्ट अँड नर्सरी

आरके ग्राफ्ट अँड नर्सरी

सविस्तर माहिती

आरके ग्राफ्ट अँड नर्सरी

सफरचंदाची शेती चक्क महाराष्ट्रात करू शकतो 

आता काश्मीर नंतर आपल्या महाराष्ट्रात मध्ये शेती. करू शकतो ते हि ४५ ते ५० डिग्री तापमाना मध्ये १००% शेती करू शकतो 

हिमाचल प्रदेशहुन प्रथमच आपल्या महाराष्ट्रत ही खास  आपल्या वातावरण साठी पोषक असे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देनारे वाण .

HRMN 99 सफरचंद महत्व

 •  वाढ झपाट्याने होते
 •  2 वर्षात फळ धारणा होते
 •  5 ते 7 वर्षात  1 क्विंटल पर्यंत माल

लागवड एक एकर साठी

 • १०×१०=४३५झाडे
 • ८×८=६८०झाडे
 • १०×७=६२० झाडे

HRMN 99 सफरचंद रोपाची किंमत

1 ते 50 रोप=500र₹

51ते 100 रोप=450 ₹

101 ते 200 रोप= 425₹

200 व त्यापेक्षा जास्त 400₹असेल

लागवड पद्धत 

 1.  2X2 चा खड्डा करून त्यात अर्धी माती व अर्धे शेण एकत्र करून ठेवणे .
 2.  बुरशीनाश खड्यात टाकून मगच कलम लागवड करणे

ग्राहकासाठी सेवा

 1. झाडे घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा
 2. झाडे मेल्यास तत्काळ मोफत रिप्लेसमेंट ४५ दिवस ते २वर्ष
 3. टेक्निकल सेवा दोन वर्षापर्यंत २महिन्यातून विजिट
 4. कृषी तज्ञा कडून वेळोवेळी मार्गदर्शन

२०% रक्कम भरून बुकींग करण्याची सुविधा आजच आपली बुकिंग करा बुकिंग करण्यासाठी संपर्क

अंकुश कोरडे संपर्क:- 7385775686 , 9421490657

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व