Search
Generic filters

मित्रांनो तुमच्या वेबसाईट आणि चॅनेल साठी कन्टेन्ट तयार करून दिला जाईल . . !

सविस्तर माहिती

मित्रांनो तुमच्या वेबसाईट आणि चॅनेल साठी कन्टेन्ट तयार करून दिला जाईल . . !

 

तुम्ही सोशल मीडियावर दररोज काम करत असाल तर त्या सोशल मीडियावरती तुम्हाला रेग्युलर किव्हा कधीही कन्टेन्ट हवा असेल तर आम्ही तो कन्टेन्ट देऊ.

तुमच्या ब्लॉग साठी दिले जाणारे कन्टेन्ट म्हणजे सिझन नुसार शेती संबंधित माहिती, शेती संबंधित सर्व शासकीय योजना, शेती संबंधित असणारे व्यवसाय, बाजारभाव व इतर गोष्टींची माहिती, विविध जॉब च्या अपडेट्स, सरकारी योजना, चालू घडामोडी व महाराष्ट्रातील – भारतातील बातम्या इत्यादी आशा प्रकारचे कन्टेन्ट डिस्कशन करून दिले जातील.

ह्यासोबतच Youtube channel साठी तुमच्या channel चा विषय बघून कन्टेन्ट तयार करून दिला जाईल.

सोशल मीडियावरती चांगले काम करूया व बदलत्या काळानुसार चालूया.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :-9975370975

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व