Search
Generic filters

जुने खराब झालेले स्पिंकलर पाईप होतील कंपनी फिटिंग मध्ये नवीन

जुने खराब झालेले स्पिंकलर पाईप होतील कंपनी फिटिंग मध्ये नवीन 

सविस्तर माहिती

जुने खराब झालेले स्पिंकलर पाईप होतील कंपनी फिटिंग मध्ये नवीन 

प्रकाश पाईप स्प्रिंकलर पाईप दुरूस्ती (स्पेशालिस्ट)

शेतकरी बांधवांनो शेतात लावलेले स्प्रिंकलर पाईप खराब झाल्यामुळे नवीन विकत घ्यावे लागतात. त्यांना हे सेट नवीन विकत घेणे परवडणारे नाही. आम्ही शेतकऱ्यांचा पैसा वाचविण्याकरीता हे जुने खराब झालेले स्प्रिंकलर पाईप कंपनी फिटींग मध्ये नवीन करून देतो.

आपण एकदा भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करून माहीती करून घ्यावी.

वैशिष्टे :

  • कोणत्याही कंपनीचे जुने स्प्रिंकलर पाईप उंदराने कुरतडल्यामुळे तुटले असतील
  • किंवा कोणत्याही कारणामुळे खराब झाले असतील तर कंपनी फिटींग मध्ये करून मिळतील.
  • हाडपी (झडपी) व कडीचे दोन्ही प्रकारचे पाईप कंपनी फिटींग मध्ये दुरुस्त करून मिळतील
  • नवीन पाईप घेण्याचा खर्च वाचवा, जुने आना व नवीन कंपनी फिटींगमध्ये घेऊन जा

सर्व स्प्रिंकलर व ठिबक फिटींग साठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल.

 अधिक माहितीसाठी संपर्क : 9518573164 / 7350704445 / 9158640044

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व