राॅयल गांडूळखत प्रकल्प
आमच्याकडे उत्तम प्रकारचे जिवाणूयुक्त राॅयल गांडूळखत मिळेल
- या खतामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते,
- जमीन भुसभुशीत होऊन पांढऱ्या मुळ्यांची संख्या जलद वाढते,
सर्व पिकांसाठी उपयुक्त आणि अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असे रॉयल वर्मीकंपोस्ट योग्य दरात मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क : 8806717574 / 8806061711
गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा