Search
Generic filters

RPS 76

सविस्तर माहिती

RPS 76 वापरून उत्पन्न वाढवा प्रॉडक्ट एक फायदे अनेक 

Rps 76 महत्वाचे फायदे 

 1. पांढऱ्या मुळा ची जोमाने वाढ होते
 2. सूक्क्षजिवाणू व गांडूळाची संख्या वाढते
 3. जमीनतील अन्नद्रव्ये जास्तीत जास्त शोषुन घेण्यास मदत होते
 4. जड व विषारी धातू यांचे विघठण करून मुळापासून दूर नेले जातात
 5. मातीचा पोत सुधारतो

Rps 76 वापर आणि प्रमाण 

 1.  बिजप्रकिया करताना : 3ते 5मिली प्रति किलो बियाणे
 2. फवारणी करताना : 60मिली प्रति 15लिटर स्प्रे पंप
 3. ड्रीचिंग किंवा ठिबक द्वारे : 1 लिटर प्रति एकर
 4. ड्रीप इर्रीगेशन : 500ml ते 1लिटर प्रति एकर
 5. पाट पाणी किंवा मातीत मिक्स करून एक लिटर आर पी एस 76 एक एकर ला सोडावे

आर पी एस 76 ठळख वैशिष्ट्य

 •  100%ऑरगॅनिक
 • पिकाची वाढ जोमाने होते व पीक निरोगी राहते
 • पिकाची किडी व रोग याच्या विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता वाढतें
 • केमिकल व पेस्टीसाईड यांचा वापर व खर्च कमी होतो
 • पाणी निचरा करते तसेंच खडकाळ जमिनीत पाणी तग धरून ठेवते जमीन अधिक सुपीक बनते

सर्व पिकासाठी (फळबाग, भाजीपाला, तृणधान्य, डाळी वर्गीय पिकासाठी फायदेशीर आहे)

आर पी एस76 हे उत्पादन कोणत्याही रासायनिक जैविक,आणि बुरशीनाशकासोबत वापरू शकता तसेच रासायनिक खतासोबतही यांचा वापर फवारणी साठी किंवा ठिबक सिंचनातुन करता येतो!

किंमत : 1400 लिटर प्रमाणे मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8766513231

घरपोहोच डिलिव्हरी केली जाईल

ऑर्डर तुमची हमी आमची

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व