Rps-76 जैविक औषधी उपलब्ध
शेतीसाठी लागणारे पूर्ण जैविक औषधी उपलब्ध आहे
डाळींब, पेरू, सिताफळ, आंबा, द्राक्षे, टोमॅटो, टोंडले, हळद, आले, टरबुज, भोपळा, शेवगा, ड्रॅगनफ्रुट, ब्रोकोली, काकडी, मका, सोयाबीन, कपासी, ऊस, केळी, पपई, कांदा, मिरची, भाजीपाला व एक्स्पोर्ट पिकांसाठी.
वैशिष्ट्ये :-
- पांढरी मुळी वाढते.
- जमीन भुसभुशीत होते.
- ऑरगॅनिक कार्बन मिळतो.
- जिवाणू व मित्रबुरशा अॅक्टिव होतात.
- गांडुळ निर्मितीला चालना मिळते.
- झाडाला लागणारी सर्वघटक मिळतात.
- झाडांची भुक वाढते.
- खोड मजबूत होते.
- झाडे हिरवीगार होतात.
- झाडांची ताकत वाढते.
- रासायनिक खतांचा पर्याया साठी RPS76 चे नैसर्गिक शेतीचे वेळापत्रक वापरावे.
- RPS76 कायम वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो व गांडुळ जमीनीत टिकुन राहतात.
- चुनखडी च्या जमिनीत रासायनिक पुर्ण बंद करून RPS-76 सोबत नैसर्गिक शेतीचे वेळापत्रक वापरावे.
- RPS76 नेहमी वापरल्याने पिकाची प्रतीकार शक्ती वाढते व पिक रोगमुक्त राहते.
- RPS76 सर्व प्रकारच्या जमिनी व पिकांसाठी उपयुक्त आहे.
- अपटेक व फळांची फुगवन होते.
- रासायनिक मुक्त शेती साठी RPS76 चांगला व योग्य पर्याय आहे.
- RPS76 सेंद्रीय पद्धतीने बनविलेले पिकांसाठी खाद्य आहे.
प्रत्येक जिल्हा तालुका गावात धन्वंतरी शॉप्पी देणे आहे.
संपर्क:- साई कांगणे, कृषी पदवीधर : 8390183325