Search
Generic filters

RPS-76 लिक्विड (Liquid)

RPS - 76 लिक्विड (Liquid)

सविस्तर माहिती

RPS – 76 लिक्विड (Liquid)

RPS 76 चा वापर कसा करायचा :-

 • Rps 76 या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व पिकांसाठी व बागेसाठी करू शकतो.
 • प्रति लिटर तीन ते चार मीली या प्रमाणात स्प्रे साठी पंधरा दिवसातून एकदा वापर करावयाचा आहे व जमिनीमध्ये प्रति एकरी एक लिटर द्यायचे आहे.
 • Rps76  हे औषध पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये देऊ शकतो.

वैशिष्ट्ये :- 

 • आपल्याला अपेक्षित असणारा बदल आपल्याला दिसून येईल. उदा.  जर आपल्याला फुलांची संख्या वाढवायची असेल तर  फुलकळी चालू झाल्यानंतर स्प्रे घेतला तर आपल्या फुलकळी मध्ये वाढ झालेली दिसेल.
 • बीजप्रक्रियेसाठी वापर केल्यास पूर्ण पीक एक समान व लवकर उगवलेले दिसून येईल.
 • कोणत्याही हवामानामध्ये पिकांना सशक्त ठेवायचे असेल तरीसुद्धा याचा खूप फायदा होतो. उदा. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असेल तर याचा वापर जमिनीमधून व स्प्रे मधून केल्यास पिकांची पाण्याची गरज सुद्धा खूप कमी होऊन हवेतील नत्र शोषून घेऊन पिक हिरवेगार राहते.
 • मुळ्यांची वाढ जोमदार करून घ्यायची असेल तर मार्केटमधील ह्युमिक वापरण्याऐवजी आपण RPS 76 औषधाचा वापर करा व आपल्या पिकांच्या मुळ्यांच्या संख्येत किती प्रमाणात वाढ झालेली आहे याचा अनुभव घ्या.
 • आपल्या पिकांमध्ये कोणत्याही प्रकारची डेफिशियन्सी दिसत असेल तर त्यासाठी आपण RPS 76 याचा स्प्रे मधून व जमिनी मधून वापर करा. आपल्याला आपल्या पिकांमधील  डेफिशियन्सी आठ ते दहा दिवसात क्लियर झालेली दिसते.
 • आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे मुख्य कारण आपण आपल्या जमिनी मध्ये सेंद्रिय खते देऊ शकत नाही . त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होत आहे.
 • अशा वेळी आपण RPS 76 औषधाचा वापर एक लिटर या प्रमाणात महिन्यातून एकदा केला तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला तुम्हाला दिसून येईल.
 • आपली जमीन कडक झालेली असेल किंवा क्षारपड होत असेल अशा वेळी आपण महिन्यातून एकदा जमिनीमध्ये RPS 76 या औषधाचा वापर करा व आपल्या जमिनीत घडणारे बदल अनुभवा.

RPS 76 हे औषध येवढी सर्व कामे खरंच करतं का?  तर हो नक्कीच करते.

आम्ही तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती देणार नाही. आपल्याला जर वरील कोणताही अनुभव घ्यायचा असेल तर आपण एक वेळ वापरून खात्री करून घ्या. आपल्याला रिझल्ट मिळाले नाही तर आपले पैसे परत दिले जातील याबद्दल आपण निश्चिंत असा.

संपर्क :- धनंजय चव्हाण औरंगाबाद 8149730315

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व