करडई बियाणे मिळेल (औरंगाबाद)
आम्ही ऑरगॅनिक पद्धतीने करडईचे पीक घेतो व त्या पद्धतीची करडई आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे उपलब्ध असलेला माल हा 10 टन आहे.
महाराष्ट्रातील लाकडी घाणा उद्योजकांना करडई खरेदी करायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही महाराष्ट्रात सर्वत्र पोच देतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9987219125