Search
Generic filters

सागर अँग्रो सेल्स डीलरशिप देणे आहे

सागर अँग्रो सेल्स डीलरशिप देणे आहे

सविस्तर माहिती

सागर अँग्रो सेल्स डीलरशिप देणे आहे

आमच्याकडे सोलापूर , सांगली, उस्मानाबाद, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डिलरशिप देणे आहे.

  • अवजारे,नवनवीन शासकीय योजना,अत्याधुनिक नावाजलेल्या कंपनीची सर्व प्रकारची सर्व नामांकित कंपनीची अनुदानास पात्र औजारे आम्ही आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणार.(खुरपी,विळा,टिकाव,खोरे,पाटी,किटली,कडबा कुट्टी मशिन,मोटार, दुध काढणी यंत्र,रबर मॅट,HTP स्प्रे पंप,पिठाची चक्की,ब्रश कटर,पाॅवर विडर,पाॅवर टेलर,रिपर,फण पाळी,सरी रिजर,नांगर,रोटावेटर,पेरणीयंत्र, मळणीयंञ, रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर, मल्चींग मशिन, ब्लोअर,ऊस खोडवा कटर,हॅरो,मल्चर)
  • या सर्व वस्तू आम्ही आपल्याला डिलर प्राइझ मध्ये आणी पोहच देणार आहेत.

कमीत कमी 1000 स्के.फुट जागा 2- भांडवल 15 ते 20 लाख या संपूर्ण रकमेचा माल आपल्याला मिळेल. काही अडचण आल्यास कोणत्याही क्षणी व्यवसाय बंद करावासा वाटल्यास माल परत घेण्याची हमी त्यामुळे व्यवसायात कसलेच नुकसान होणार नाही ही आमची गॅरंटी.

शाखा:-

1)शेलगांव (वांगी)

2)करमाळा

3)टेंभुर्णी

4)पंढरपूर

5)परांडा

अधिक माहितीसाठी संपर्क : 9850533630 / 9765665554

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व