श्रीकृष्ण हत्ती गवत बियाणे मिळेल
शेळी, गाई-म्हशी पालनासाठी वरदान ठरलेला चारा आहे
श्रीकृष्ण हत्ती गवत हे वर्षभर देणारे द्विदल जातीचे चांगले पोषणमूल्य असलेले बहुवर्षिय चारापीक आहे.
भरपूर प्रोटीन आणि इतर पोषणतत्त्वे असणारा आणि एकदा लागवड केल्यानंतर ३ ते ५ वर्ष चालणारा बहुवार्षिक चारा आहे.
या बियाणांची चांगली उगवण क्षमता असून वर्षभरात कधीही लागवड करता येते.
भारी व मध्यम जमिनीत चारा चांगला येतो.
यासाठी प्रति एकर १०० ग्रॅम १२ ते १४ पॉकेट बियाणे पुरेसे होते.
याची पहीली कापणी ९० दिवसात व दुसरी कापणी ५०-५५ दिवसात होते. हा चारा बहुवार्षिक ३ ते ५ वर्षे चालतो. याची बारीक काडी असुन गवताला कूस / काटे नसतात.
उंची ६ ते ८ फूट असते एकरी प्रती कापणी २५ ते ३० टन चारा उत्पादन येते. या चाऱ्याची नासाडी अजिबात होत नाही म्हणजेच 0% नासाडी (वेस्टेज).
- उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास बुंधा मरत नाही.
- हा चारा सर्व प्रकारची जनावरे आवडीने खातात.
- या हिरवा चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवता येतो.
- अतिरीक्त चारा वाळवून ठेवता येतो.
- या चाऱ्यामुळे दूध व दुधाच्या फॅटमध्येसुध्दा काही प्रमाणात वृद्धी होते.
- कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही.
- शेतकऱ्यांचा सार्वात चांगला प्रतिसाद असलेले बियाणे आहे.
- बियाणे उपलब्ध असल्याने कांडी लावण्यास गरज नाही.
लागवडीचा खर्च अत्यंत कमी येतो व लागवड पध्दत खुप सोपी असते.
लागवड पध्दत : याची लागवड सरी पध्दतीने करता येते.
३ फुटी सरी करून सरीच्या दोन्ही बाजूस दोन बोटांच्या चीमटीमध्ये जीतके बीयाणे येते तेव्हढे बीयाणे घेऊन सरीच्या दोन्ही बाजुस टोकावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7507499199 / 7720099399
गवत पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा :-