Search
Generic filters

समर्थ मोबाईल मोटार कंट्रोलर(मोबाईल ऑटो)

समर्थ मोबाईल ऑटो मोटार कंट्रोलर(मोबाईल ऑटो)

सविस्तर माहिती

समर्थ मोबाईल मोटार कंट्रोलर (मोबाईल ऑटो)

संपूर्ण भारतातून कुठूनही आपल्या मोबाईल वरुन शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून कॉल किंवा SMS च्या मदतीने सुरु करता येतो.

  1. विहिरीतील पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
  2. फेज रिवर्स झाल्यास मोटर बंद करतो आणि फोन करून कळवतो.
  3. विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.
  4. मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर बंद केली जाते आणि तुमच्या मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.
  5. लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते.
  6.  मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट करतो.
  7. टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.
  8. १ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी समर्थ वापरू शकता.
  9. अडेपटरची सुविधा असल्यामुळे ‘समर्थ’ पॉवर सप्लायच्या धोक्यांपासून सुरक्षित राहतो. अडेपटर खराब झाल्यास अल्पदरात बदलवता येतो.
  10. समर्थ बाबत शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअर ची सुविधा उपलब्ध.
  11. समर्थ चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक misscall येतो. Location Tracking system मुळे चोर पकडता येतो. पासवर्ड मुळे समर्थ च्या सगळया सेटींग संरक्षित राहतात.
  12. तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद केली असल्यास समर्थ तसे तुम्हाला फोन करून कळवतो.
  13. मोटर ला मिळत असलेलं व्होल्टेज व करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
  14. १ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची  सर्विस मिळेल

अधिक माहितीसाठी संपर्क : 9970957399 /  9404506592

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व