संजीवनी ऑरगॅनिक प्रॉडक्ट
संजीवनी ऑरगॅनिक मागील ५ वर्षापासून आपल्या सेवेत आहे. कमीत कमी दरात जास्त उत्पन्न वाढीसाठी प्रचलीत असलेली नामांकित कंपनी संजीवनी ऑरंगनिक. दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा खर्च वाढत असून उत्पन्न कमी होत आहे यासाठीच संजीवनी ऑरगनिक प्रॉडक्ट घेऊन येत आहे. शुध्द निंबोळी ऑईल, निंबोळी अर्क, निंबोळी पेंड, निंबोळी पावडर व सेंद्रिय खत
निमऑईल व निमअर्कामधील महत्वाचे घटक व त्याचे फायदे
१. निम ऑईल व अर्काध्ये निम्बीन व निमडीन या घटकामध्ये विषाणुविरूध्द क्रिया करण्याची शक्ती आहे. ह्या घटकामुळे पिकांवरील विषाणुजन्य रोगांवर नियंत्रण असते.
2. निम ऑइल व अर्कामधे अझाडिरेक्टीन हे लिगनॉइड घटक आहे व ते किडींच्या शरीर प्रक्रियेमध्ये घातक बदल होऊन किडींचा मृत्यु होतो.
- किडींचे झाडावरील खाणे बंद होते.
- किडी अंडी देण्याचे टाळतात.
- किडींच्या वाढीवर आणि कात टाकण्यावर परिणाम झाल्यामुळे अपंगत्व येते.
- किडींची उडण्याची क्षमता कमी होवून किडींचा मृत्यु होतो.
- निमअर्कमुळे मित्रकीड मरत नाही.
- निमअर्क हे पुर्णतः नैसर्गिक असल्यामुळे फवारणी करतांना कोणतीही विषबाधा होत नाही.
३. कमी खर्चात जास्त उत्पादन
४. फवारणीवरील होणाऱ्या खर्चात ६० % वचत
५. निसर्गातील ९८ % मित्रकिटकांचे संगोपन म्हणुन पहिली फवारणी पासुन ते शेवटची फवारणी पर्यंत कधीही वापरू शकतात.
नियंत्रीत होणारे किटक:
मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी, ठिपक्यांची बोंडअळी, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, तांबडी केसाळ अळी, पाने खाणारी अळी, फळमाशी, खोडकीडा, सुत्रकृमी, नाकतोडा इ.
निंबोळी पेंड व निंबोळी पावडरचे फायदे
- बेसलडोससाठी अतिउत्तम
- सर्व प्रकारच्या पिकांसाठी अतिउत्तम
- जमिनीतील बुरशीसाठी रामबाण
- सुत्रकृमींच्या गाठींवर रामबाण
- खतांच्या खर्चात २० ते २५ % बचत
संजीवनी सेंद्रिय खताचे फायदे
सर्व पिकांसाठी अतिउत्तम बेसलडोस
जमिनीत शेणखत नसेल तर चिंता करू नका.
वापरा एकरी ३ बॅग पिकांच्या वाढीसाठी खासकरून एकुण पिक वाढीसाठी १३ अन्नद्रव्य पुरवठा करण्यास मदत करते.
नत्र, स्फुरद, पालाश, मॅझेशियम, कॅल्शियम, गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्य भरपुर प्रमाणात उपलब्ध.
आता जगाचे लक्ष सेंद्रिय शेतीकडे
‘Manufacture & Marketed By Sanjivani Organic Product’
अधिक माहितीसाठी संपर्क : 9370459599
1 thought on “संजीवनी ऑरगॅनिक प्रॉडक्ट”
Call me