हायटेक जीवामृत सिस्टीम (संयंत्र)
हायटेक बायो लिक्वीड फर्टीलायझर आणि बायोपेस्टीसाईड
आमची वैशिष्ट्ये
- आता सेंद्रीय शेती करणे झाले अगदी सोपे
- आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत केलेले हायटेक जीवामृत सयंत्र
- १००० मायक्रोन ( १ मि.मी ) जाडीसड १० वर्षाच्या वॉरंटीसहीत
- मोफत जोडणी व घरपोच डिलीवरी.
- हायटेक जीवामृत पुर्वीसारखे ढवळन्याची व गाळण्याची गरज नाही .
- हायटेक जीवामृत सयंत्र पासुन मिळणाऱ्या जीवामृताचा वापर करून सेंद्रीय शेतीची सुरुवात करा आणि रासायनिक खतांचा वापर टाळा .
- पुर्वीच्या पध्दतीनुसार बनविलेल्या जीवामृतापेक्षा हायटेक जीवामृत अधिक शक्तीशाली असल्यामुळे पहिल्या वर्षी उत्पादनात घट येत नाही आणि दुसऱ्या उत्पादनात भरपुर वाढ होते
- हायटेक जीवामृत लिक्वीड पाणी स्वरुपामध्ये असल्याने ड्रीप , स्प्रिंकलर , रेन पाईप , पाटपाणीद्वारे शेतीस देण्याकरीता अतिशय सोयीस्कर व उपयुक्त
- जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन व जमिनीची सुपिकता जलद वाढण्यास मदत होते
- हायटेक जीवामृताचा सतत वापर केल्यामुळे जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते . त्यामुळे पाण्याची बचत होते ..
- हायटेक जीवामृताचा सतत वापरकेल्यामुळे गांडुळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते
- हायटेक जीवामृताची फवारणी केल्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया जलद होऊन पिकांचे पोषण चांगले होते . त्यासाठी बाजारातुन कुठलेही पोषक द्रव्य आणून फवारण्याची गरज नाही
- १०० % उत्पादनाची हमी
- संपुर्ण महाराष्ट्रभर तालुकानिहाय डिलरशीप देणे सुरू आहे
पुर्ण महाराष्ट्रभर डिलरशीप देणे सुरु आहे .
अधिक माहीतीसाठी संपर्क सत्व आरोग्यम् | सायगांव ता . येवला जि . नाशिक ( महाराष्ट्र ) 8208295771 , 7588097307 ॥ देशी गाय वाचवाल तरच वाचेल शेती .. ।।