Search
Generic filters

सीड बॉल मिळतील (सोलापूर)

सीड बॉल मिळतील (सोलापूर)

सविस्तर माहिती

सीड बॉल मिळतील (सोलापूर)

आमच्या कंपनी मार्फत

सीताफळ,चिंच,करंज्या,सुबाभूळ  इत्यादी  बीज असलेले सीड बॉल योग्य दरात उपलब्ध करून दिले जातील

विविध प्रकारच्या (आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या झाडाच्या बिया, साग, कडुलिंब, फळ देणारे बियाणे, फुलांच्या बिया, मातीची धूप नियंत्रण, झाडाच्या बिया/ बियाणे मातीच्या गोळ्याच्या स्वरुपात  (सीड बॉल) उपलब्ध आहेत.

सीड बॉलचा वापर

  1. जंगलाचे आच्छादन सुधारण्यासाठी
  2. बांधावर
  3. मोकळ्या  जमिनीवर
  4. वनविभाग
  5. नर्सरी
  6. बागा
  7. उद्याने इत्यादी मध्ये वापर केला जात आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9921429425

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व