स्वीट कॉर्न ( मका ) बियाणे विकणे आहे
ऊसामध्ये अंतर पीक स्वीट कॉर्न (मका) करा व भरगोस उत्पादन मिळवा स्वीट कॉर्न बियाणे मिळेल
परत खरेदी करण्याची हमी ( मार्केट रेट प्रमाणे )
त्याच बरोबर आपल्या कंपनीचे गेल्या 14 वर्षांपासून टिश्यू कल्चर केळी तसेच सागवान , बांबू रोपे विक्रीस उपलब्ध आहेत, सोबत ठिबक , माती व पाणी परीक्षण , उसासाठी जिवाणू खते , सेंद्रिय बायोग्रो खत 50kg बॅग (500rs) (अग्रीकल्चर सर्व्हिस ) या सोयी शेतकऱ्यांसाठी आपण देत आहोत
सीमा बायोटेक ,कोल्हापूर
अधिक माहितीसाठी संपर्क : 8605016601