सीडलिंग ट्रे विकणे आहे (नांदेड)
आमच्याकडे विविध प्रकारचे सीडलिंग ट्रे विकण्यासाठी उपलब्ध आहे.
ट्रे पध्दतीने रोपे (तरु) तयार करण्याचे फायदे :-
- उगवण क्षमता १००%
- भरपूर जारवा
- रोपे सशक्त, निरोगी व एकसारखी वाढ
- रोपे सशक्त व काटक त्यामुळे पुर्लागणीत रोपे तेजलदार राहतात. तसेच रोपांची मर होत नाही.
- रोपे काढणीस अतिशय सोपी, पांढऱ्या मुळ्या (जारवा) तुटत नाहीत.
- खते व पाण्याची भरपूर बचत
- वाहतुकीस व हाताळणीस सोपे
- ट्रे च्या वापराने उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ
- वाहतुकीचा खर्च कमी
- ट्रे च्या वापराने मेहनत, वेळ व मजुरी खर्चाची बचत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7218193034