बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






भेंडी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

10-03-2023


भेंडी बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

प्रसिद्ध मॅक्सिम सीड चे मोह-८८ (MOH -88 ) 

सर्वोत्कृष्ट भेंडीचे वाण जे अनियंत्रित वातावरणात होणाऱ्या बदलात ही चांगले उत्पादन देते.

  1. फळाचा रंग – आकर्षक हिरवा
  2. फळाचा आकार - पाच शिरा
  3. पेरणीचा हंगाम -खरीप ,रब्बी , उन्हाळा तिन्ही हंगामामध्ये लागवड केली जाते .
  4. पेरणी पद्दत -टोकन पद्धतीने लागवड केली जाते
  5. कालावधी – दीर्घकालीन

 बियाणांचे प्रमाण -

एकरी 1 – 1.25 किलो बियाणे / एकरी

लागवड अंतर -

ओळीतील अंतर  ४५ cm आणि रोपातील अंतर ३० cm

खरीप  - ३० * ३० CM १ जून ते १५ जून .

 उन्हाळा - ४५ * ३० CM १५ जानेवारी - १५ मार्च . 

भेंडी बियाणे वैशिष्ट्ये -

  • हिरवीगार टवटवीत भेंडी आकर्षक भेंडीचे वाण 
  • फुटवे जास्त, दोन फळातील अंतर कमी
  • दीर्घकालीन तोडणी म्हणूनच भरपूर उत्पादन 
  • ४० ते ४५ दिवसामध्ये तोडणीला सुरुवात होते .
  • रोग व किडीला प्रतिकार करण्याची क्षमता असणारे .
  • व्हायरस प्रतिबंधक नागअळी , चुराडा मुरडा प्रतिबंधक, विषाणूजण्य हळद्या रोग 
  • जास्त तोडण्या होण्यास उपयुक्त 
  • अधिक उत्पादन, बाजाराची एक नंबर पसंती 

आकर्षक खास तुमचा साठी ऑफर :

 100 gm व 250 Gm पॅकेट वर 40% सूट

तर मग विचार कसला करताय अधिक माहितीसाठी 

आणि बियाणे खरेदी साठी उपजाऊ कंपनीला कॉल करा

अधिक माहितीसाठी संपर्क -  9511991011

lady finger seed for sell in pune, Okra seeds


--

Digigrower Services Pvt Ltd

9511991011

9511991011

खराडी, ता. जुन्नर, जि. पुणे


खात्रीशीर जाहिराती