चारा बियाणे विकणे आहे
17-03-2023
मॅक्सिम बाजरा नंबर १
ज्वारी +बाजरी +नेपियर घास याचे मिळून संकरित वाण तयार करण्यात आले आहे.
- मऊ लुसलुशीत कोवळा चारा असतो.
- लव कूस काटे नसतात त्यामुळे जनावरे आवडीने खातात.
- उत्कृष्ट प्रथिने व पाचक चाऱ्यामुळे दुधाची जनावरे आवडीने खातात ज्यामुळे दूध वाढीसाठी , फॅट वाढीसाठी भरपूर फायदा होतो.
- दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होत.
- दुधातील फॅट वाढतात.
लागवडीचा कालावधी:
खरीप /रब्बी /उन्हाळा या तिन्ही हंगामामध्ये लागवड करू शकतो
बियाणांचे प्रमाण :
अर्धा किलो - १० गुंठे
१ किलो - २० गुंठे
लागवड पद्धत:
- २*२ ची सरी पाडणे
- सरीचा पोटावर लागवड करणे( सरीचा दोन्ही बाजूला झिंक- झ्याक पद्धतींनी १ इंच अंतर ठेऊन )
- ५ -६ बिया टोबून लावणे
कापणी पद्धत:
- पहिली कापणी १/२ ते २ महिन्यांनी
- त्यानंतर चा कापण्या २५ ते ३० दिवसांनी ५- ६ कापण्या .
- ५ - ६ इंच वरती कापणी करावी .
- ७ ते ८ फूट उंची
अधिक माहितीसाठी संपर्क - 9511991011
--
Digigrower Services Pvt Ltd
9511991011
9511991011
खराडी, ता. पुणे, जि. पुणे
खात्रीशीर जाहिराती