मोरया ठिबक & इरिगेशन सिस्टिम
समर्थ ठिबक ची किमयाच लय भारी……थेंबा थेंबात उत्साह लय भारी
आमची वैशिठ्ये:
- टिकाऊ उत्तम दर्जाच्या मालाचा व चार होलच्या सॅण्ड गाई ड्रीपर चा वापर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशिनद्वारे निर्मीत केलेले तरीही योग्य किंमत
- कमि दाबात व कमी दर्जाच्या पाण्यासाठीही उपयुक्त , चार होलचे ड्रीपर असल्यामुळे ते बंद होण्याचे प्रमाण अत्यंत कमी
- पाणी , खते , औषधे , मजुरी , बीज आदी अनेक बाबीत खुप बचत व उत्पादनात भरघोस वाढ सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयोगी पडतील असे इनलाईन , ऑनलाईन लॅटरल , फ्लॅट ड्रिप सर्व साईजमध्ये व नॉन आयएसआय मध्येही उपलब्ध
महाराष्ट्रभर उपलब्ध
संपर्क:-
9767740812 / 9960541912
1 thought on “मोरया ठिबक & इरिगेशन सिस्टिम”
Best