Search
Generic filters

karyon बाॅस

सविस्तर माहिती

karyon बाॅस

नमस्कार शेतकरी बांधवानो

Karyon मार्गदर्शन मध्ये आपले स्वागत आहे.

आपण पारंपरिक शेती करत आलेलो आहे. ऊत्पन्न वाढीच्या

स्पर्धेत आपण पिके पाहून पाणी, खते, औषधे देत आलो आहे.

औषध खतांचा अतिरिक्त वापरामुळे

पिकामध्ये ऊत्पन्न वाढणे ऐवजी रोगाचे प्रमाण वाढत आहे.

ऊत्पन्ना घट येत आहे.

कारण………..

ज्या मातीत पीक लावतो. ज्या जमिनीत बि टाकतो, ती जमिन ती माती, जिवंत ठेवण्यासाठी आपण काहीच केलल नाही.

आमच्या  Karyonमार्गदर्शन हे लक्षात घेतले

माती जिंवत तर, पीक जिंवत, तरच,शेतकरी जिंवत राहु शकतो.

माती जिंवत ठेवण्यासाठी,जमिनची ताकद वाढविण्यासाठी, काही ऊपाय शोधून काढले

आणि ऊपाय  Karyon मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांची मुले

आपले बांधा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

हा विषय शेतकर्यांनी समजुन घेणे महत्वाचे आहे.

आमचे कोणी सहकारी, आपणाकडे येतील त्यांच्या कडून हा विषय समजून घ्या.

आपली जमीन वाचवा. जमीन मजबुत बनवा

आणि  karyonमार्गदर्शन मार्फत भरपुर ऊत्पन्न घ्या

तुमच्या स्वपनातील शेती पिकवा

आणि स्वताची

Making The Life बनवा.

संपर्क ..संतोष कुरणे  नागपूर.

फोन। ः8830111756

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व