Search
Generic filters

सर्व पिकासाठी एकच धन्वंतरी चे RPS 76

सविस्तर माहिती

सर्व पिकासाठी एकच धन्वंतरी चे RPS 76

डाळींब,पेरू,सिताफळ, आंबा,द्राक्षे,टोमॅटो,टोंडले,हळद,आले,टरबुज,भोपळा,शेवगा,ड्रॅगनफ्रुट,ब्रोकोली,काकडी,मका, तंबाखू सोयाबीन,कपासी,ऊस,केळी,पपई,कांदा,मिरची,भाजीपाला व ऐस्कपोर्ट पिकांसाठी, शेडनेट,रेसीड्यु फ्री पिकांसाठी.

१. पांढरी मुळी वाढते.

२. जमीन भुसभुशीत होते.

३. आॅरगॅनिक कार्बन मिळतो.

४. जिवाणू व मित्रबुरशा अॅक्टिव होतात.

५. गांडुळ निर्मितीला चालना मिळते.

६. झाडाला लागणारी सर्वघटक मिळतात.

७. झाडांची भुक वाढते.

८.खोड मजबूत होते.

९. झाडे हिरवीगार होतात.

१०. झाडांची ताकत वाढते.

११. रासायनिक खतांचा पर्याया साठी RPS76 चे नैसर्गिक शेतीचे वेळापत्रक वापरावे.

१२. RPS76 कायम वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो व गांडुळ जमीनीत टिकुन राहतात.

१३. चुनखडी च्या जमिनीत रासायनिक पुर्ण बंद करून RPS76 सोबत नैसर्गिक शेतीचे वेळापत्रक वापरावे.

१४. RPS76 नेहमी वापरल्याने पिकाची प्रतीकार शक्ती वाढते व पिक रोगमुक्त राहते.

१५. RPS76 सर्व प्रकारच्या जमिनी व पिकांसाठी उपयुक्त आहे.

१६. अपटेक व फळांची फुगवन होते.

१७.रासायनिक मुक्त शेती साठी  RPS76 चांगला व योग्य पर्याय आहे.

१८. RPS76 सेंद्रीय पद्धतीने बनविलेले पिकांसाठी खाद्य आहे.

 सेंद्रीय शेती

संपर्क गणेश भोपाळे

8380821621

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व