कांदा रोप विकणे आहे
पुना फुरसुंगी चे सेंद्रिय पद्धतीने साई कॉम व गो-कृपा जिवाम्रुत वापरून तयार केले गेलेले कांदा रोप विकणे आहे
- स्वतः तयार केलेल्या बियाणांचे रोप
- एक महिना वीस दिवसाचे रोप आहे.
साई कॉम हे एक सेंद्रिय खत आहे
त्याचे फायदे
- रोग प्रतिकार क्षमता वाढवते
- मुळ्यांची संख्या वाढते
- सर्व पिकासाठी उपयुक्त
- १००% Result
गो कृपा जिवम्रुत् फ्री मध्ये आहे
- आपल्या गावा करता 2 लिटर गो कृपा जिवम्रुत् *फ्री* मिळेल.
- येताना 2 लिटर बाटली किंवा ड्रम घेऊन येणे.
- आपणही बनवून आपल्या इतर शेतकऱ्यांना देऊ शकता.
शेतकऱ्यांचे अनुभव बघण्यासाठी खालील लिंक