Search
Generic filters

सेंद्रिय खते मिळतील नाशिक

सेंद्रिय खते मिळतील नाशिक

सविस्तर माहिती

 

सेंद्रिय खते मिळतील नाशिक

आमच्याकडे उत्तम प्रतीचे ग्रीन शाईन खात योग्य दरात मिळेल

ग्रीन शाईन फायदे :

  • आजची शेती विषारी औषधे, तणनाशके, रासायनिक खते यांचा भस्मासूर फस्त करत आहे. या विषारी घटकच्या संपर्कात आपला बळीराजाच येत आहे. पंजाब सारख्या भागात कॅन्सर ट्रेन धावत आहे त्यात बहुसंख्य हे शेतकरी बंधू आहेत.
  • आजच्या लहान मुलापासून तरुण वर्गाला डायबेटीस, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर असे नानाविध आजार जडत आहे. त्याचे मूळ सध्याची अन्न व्यवस्तेत आहे. खाल्ले जाणारे अन्न, पाणी हे आज विषाचे काम करत आहे.
  • आज सर्वांना शेंद्रीय शेतीचा विचार करण्याची गरज नसून आवश्यकता झाली आहे. लोकांना समज आहे कि सेंद्रिय खताचा रिजल्ट उशिरा येतो. तसेच अजून बरेच गैर समज आहेत ते मागील लेखात मी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
  • ग्रीन शाईन सेंद्रिय खत हे कमी खर्चात अधिक उत्पादन देते. जमीन सुपीक बनत जाते. रासायनिक खताचा, औषधीचा खर्च कमी होतो
  • असे नानाविध फायदे असलेले ग्रीन शाईन खत. आज हजारो शेतकरी वापरत असून प्रत्येक शेतकऱ्याने एकदा वापरून पहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8208454221

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व