सेवा काव पेस्ट मिळेल
ओरिजनल सेवा काव पेस्ट हे उत्पादन सेवाभाया ऍग्रो चे ट्रेड मार्क रजिस्टर आहे, त्यामुळे सर्व विक्रेते बांधूना कळविण्यात येते कि आपण इतर कोणतीही डुप्लिकेट सेवा काव पेस्ट विक्री करने शेतकरी बांधवांचा यात नुकसान नाही झालं पाहिजे ही खबरदारी आपण सर्वांनी घेऊया
सेवा काव पेस्ट वापरून अनुभवलेले शेतकरी
फायदे :-
- सेवा काव पेस्ट वापरण्याच्या मागचे 5 कारणे आहे
- फुट एक सारखी निघते
- उडद्या लवकर येत नाही
- सेवा काव पेस्ट मुळे अळी लवकर येत नाही
- लेबर लोकांना पेस्टचा त्रास होतं नाही
- सेवा काव पेस्ट पाण्याने धुवून जात नाही
दूसरे म्हणजे 13:0:45 – M-45 – सायना बुस्ट हे काहीही वापरण्याची गरज नाही
अधिकृत विक्रेते नाशिक जिल्हा
- पिंपळगाव बसवंत:- श्री सेवा ऑरगॅनिक, यश ऍग्रो एजन्सी
- चांदवड:- हिंदवी ऍग्रो सर्विसेस, सोग्रस फाटा, सह्याद्री ऍग्रो, धनंजय ऍग्रो,
- लासलगाव :- धनंजय ऍग्रो, सतीश ऍग्रो, सदगुरु कृषी सेवा, आदिनाथ कृषी सेवा,
- निफाड :- शेतकरी ऍग्रो मॉल, दत्तकृपा ऍग्रो, कृषी धारा एजन्सी
- वडाळी भोई :- बालाजी ऍग्रो
- खेडगाव, कादवा कारखाना:- तुळजाई ऍग्रो सेल्स,
- खडकमाळेगाव:- ईशान कृषी उद्योग
- वडनेर:- बंधू प्रेम कृषी भंडार
- उगाव :- श्री विठ्ठल ऍग्रो,
- दिंडोरी :- समर्थ फर्टीलायझर, मे. जय किसान
- वणी :- सार्थक फर्टीलायझर
- ओढा :- श्रीपाद ऍग्रो
- पिंपळणारे फाटा :- मे यशराज फेर्टीलायझर
- दावचवाडी, निफाड, सायखेडा पिंपळगाव :- विवेकशील ऍग्रो
- भोयेगाव:- निसर्ग ऍग्र
- पिंपळगाव बसवंत:- नवजीवन ऍग्रो हायटेक
- सुकेणे (कसबे):- श्री स्वामी समर्थ ऍग्रो
सेवाभाय ऍग्रो बायो ऑरगॅनिक प्रा. लि.
संपर्क :- 9834794333 / 9527302794