Search
Generic filters

शेतकरी ऊस रोपवाटीका

शेतकरी ऊस रोपवाटीका

सविस्तर माहिती

शेतकरी ऊस रोपवाटीका

आमच्याकडे उत्तम प्रतीची उसाची रोपे योग्य दरात मिळतील.

  1. व्हि एस आय मांजरी पुणे मान्यता प्राप्त को  86032 Tc टिशु कल्चर ऊसाची रोपे आणून स्वतः च्या शेतात बेणेमळा तयार केलेला आहे
  2. सध्या को 86032 ऊस 9 महिण्याचा झालेला आहे उत्तम प्रतीचा ऊस आहे निरोगी ऊस आहे
  3. त्यात गवताळ वाढ नाही जवळपास 4 लाख ऊस रोपे तयार होतील नवीन ऊस बियाणे वापरण्याचे फायदे खताची बचत करून देखील ऊस उत्पादन २० ते २५ टक्के उत्पादन वाढेल.
  4. पुढील ५ वर्षे हे बियाणे उत्तम प्रतीत चालते रासायनिक खताची योग्य मात्रा दिल्याने शेतीची देखील सुपिकता वाढेल
  5. ऊसाचे बेणे किंवा रोपे तयार करून योग्य दरात मिळेलआर्डर प्रमाणे ऊस रोपे मिळतील
  • 3 रुपये पर रोप नग 
  • १० ऊसाची मोळी 250

अधिक माहितीसाठी संपर्क : 9922797927 / 7058197960 / 7588955093

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व