शितलादेवी गांडूळ खत
आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत, गांडूळ बीज, वर्मी वॉश, गांडूळ खत निर्मिती निमित्त प्रशिक्षण व वर्मी बेड मिळतील.
गीर गाईच्या उच्च प्रतीच्या शेणापासून निर्मित गांडूळ खत
- गांडूळ खत : १५ / किलो
- गांडूळ पाणी : ५० / लिटर
मोफत प्रशिक्षण दिले जाईल
अधिक माहितीसाठी संपर्क : 9552096392 / 9822835215