शिवराही रोपवाटिका

शिवराही रोपवाटिका

सविस्तर माहिती

शिवराही रोपवाटिका 

 

खालील प्रमाणे असलेली सर्व प्रकारची रोपे योग्य दरात मिळतील.

  • सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची उच्च प्रतीची रोपे योग्य दरात मिळतील.
  • आंब्याची सर्व जातींची सर्व प्रकाराची सर्व साईज मधील रोपे.
  • नारळाची सर्व जातींची व सर्व प्रकारांची रोपे.
  • पेरूची तसेच राम फळाचे सर्व जातींचे व सर्व प्रकारची रोपे
  • सर्व प्रकारांच्या सीताफळांची सर्व साईज मधील रोपे
  • फणस ,काजू ,सफरचंद ,बदाम ,आवळा ,संत्री-मोसंबी, जांभूळ, चिकू ,अंजीर ,इत्यादी फळझाडांची आकर्षक रोपे.
  • लिंबू च्या सर्व नवीन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत.
  • सर्व प्रकारची आकर्षक शोभिवंत झाडे उपलब्ध आहेत.
  • आयुर्वेदिक प्रकारातील सर्व झाडे उपलब्ध आहे.
  • ऊसाची सर्व प्रकारची रोपे उपलब्ध आहेत.
  • इनडोअर ची सर्व प्रकारची झाडे उपलब्ध आहेत.
  • सर्व प्रकारची आकर्षक फुलझाडे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ गुलाब, जास्वंद ,मोगरा ,चमेली ,जाई-जुई.
  • शेतकऱ्यांना फळबागांसाठी योग्य दरात रोपे उपलब्ध करून दिली जातील.
  • लागवडीसाठी जंगली झाडे अतिशय माफक दरात मिळतील.

विविध प्रकारच्या आकर्षक कुंड्या योग्य भावात मिळतील.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व