श्रेया बायोटेक सोलापूर
आमच्याकडे खालील प्रकारचे सर्व पिकासाठी सेंद्रिय व जैविक शेती औषधे भेटतील.
- मायक्रो बूस्ट
- बायो पेस्टीसाईड
- अझटोबॅक्टर
- पी एस बी
- के एम बी
- हूमिक ऍसिड
- प्सुडो मोनास
- ट्रायकोडरमा बसिलस
फायदे :
- डाळिंबाची कळी काढणे.
- डाळिंब मर रोगासाठी व खोड किड नियंत्रण.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8767400806